स्थानिकांना रोजगाराची संधी द्या

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाची मागणी डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सर्वच कारखाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र कारखाने बंद केल्याने कारखान्यात काम करणारे अनेक मजूर … Continue reading स्थानिकांना रोजगाराची संधी द्या